मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी 8 तासांची झोप का आवश्यक आहे?

Monika Shinde

तणावावर नियंत्रण

पुरेशी झोप मेंदूतील तणावग्रस्त हार्मोन्सचं प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मन शांत राहतं आणि चिंता कमी होते.

Controlling stress | Esakal

भावनांवर नियंत्रण मिळतं

झोप पूर्ण झाली तर राग, चिडचिड आणि नैराश्य दूर राहतं. मन अधिक स्थिर आणि सकारात्मक होतं.

Gains control over emotions | Esakal

झोप स्मरणशक्ती सुधारण्यासाठी

दिवसभरात जे काही शिकलो आहे. त्याची माहिती मेंदूत नीट साठवण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यास करणाऱ्यांसाठी झोप ‘ब्रेन बूस्टर’सारखी!

Sleep to improve memory | Esakal

निर्णय घेण्याची क्षमता वाढते

निद्रानाश झाल्यास निर्णय घेताना गोंधळ होतो. चांगली झोप विचारांची स्पष्टता देते.

Increases decision making ability | Esakal

मानसिक ताजेतवानेपणा

पुरेशी झोप झाल्यावर दिवसभर फ्रेश वाटतं. थकवा जाणवत नाही आणि कामात उत्साह राहतो.

Mental freshness | Esakal

हार्मोन्स संतुलन

झोपेमुळे वाढीचे, भूक नियंत्रित करणारे आणि स्ट्रेस हार्मोन्स योग्य प्रमाणात काम करतात.

Balancing hormones | Esakal

हृदयाचे आरोग्य

योग्य झोपेमुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदय विकारांचा धोका कमी होतो.

Heart health | Esakal

मासिक पाळीत करा 'ही' योगासने आणि क्रॅम्प्सला म्हणा 'बाय-बाय'!

येथे क्लिक करा