..म्हणून आपली झोप पुर्ण होण आहे खुप गरजेच

Chinmay Jagtap

प्रत्येक मनुष्याला दैनंदिन सात ते नऊ तासांची झोप आवश्यक असते

sleep | sakal

झोप पूर्ण न होणाऱ्या एक तृतीयांश नागरिकांना झोपेचे विकार असतात.

sleep

झोप पूर्ण न झाल्यास काही गंभीर आजार उद्‌भवतात यात इंन्सोमेनियाचा समावेश आहे

झोप पूर्ण न झाल्यास हार्मोन्सवर परिणाम होतो.

sleep | sakal

झोप पूर्ण न झाल्यास स्वभावात बदल होतो.

sleep | sakal

झोप पूर्ण न झाल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होवू शकतो

sleep | sakal

विविध वयोगटासाठी वेगवेगळ्या प्रमाणात झोप आवश्यक असते.

sleep | sakal
banana | esakal