केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Chinmay Jagtap

फायदे

केळी खाण्याचे खूप फायदे असतात

Banana | Sakal

कॅलरीज कमी

केळीमध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे आपल्याला चांगली उर्जा मिळते.

Should you eat bananas in winter days or not

कर्बोहायड्रेट

केळीमध्ये कर्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर असतात. हे कार्बोहायड्रेट ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे

Should you eat bananas in winter days or not

फायबर

केळीमध्ये असलेले आहारातील फायबर आतड्याच्या हालचालींना मदत करतात

Banana | Sakal

प्रोटिन

प्रोटिन केळी हे प्रोटिनचे उत्तम स्रोत आहे. असे म्हटले जाते.

Sliced Banana | Sakal

फॅट

केळी फॅटमुक्त असतात यामुळे फॅटचे सेवन कमी करू पाहणाऱ्यांसाठी ते उत्तम पर्याय आहे

Should you eat bananas in winter days or not

जीवनसत्त्वे

केळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 आणि अनेक ब जीवनसत्त्वे असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Should you eat bananas in winter days or not