सकाळ डिजिटल टीम
लहान मुलांचे बोरन्हाण का करतात या परंपरेमागचे शास्त्रीय कारण काय आहे जाणून घ्या.
Bornahan Tradition
sakal
थंडीच्या दिवसात (मकर संक्रांतीच्या काळात) लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
Bornahan Tradition
sakal
बोरनहाणामध्ये प्रामुख्याने बोरे, उसाचे कर्वे, गाजर, हरभऱ्याचे डहाळे आणि भुईमुगाच्या शेंगा वापरल्या जातात. ही सर्व फळे हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
Bornahan Tradition
sakal
थंडीमुळे मुलांची त्वचा कोरडी पडते. या सोहळ्यात वापरली जाणारी फळे आणि पदार्थांच्या स्पर्शाने व सेवनाने मुलांच्या शरीराला नैसर्गिक पोषण मिळते.
Bornahan Tradition
sakal
मुलांवर होणारा फळांचा वर्षाव हा एक प्रकारे मुलाची 'दृष्ट काढण्याचा' प्रकार मानला जातो, जेणेकरून बाळाला कोणाची वाईट नजर लागू नये अशी या मागची भावना असते.
Bornahan Tradition
sakal
संक्रांतीला मुलांना मुद्दाम 'काळे झबले' (कपडे) घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे थंडीच्या दिवसात बाळाच्या शरीरातील उब टिकून राहण्यास मदत होते.
Bornahan Tradition
sakal
बाळाला साखरेच्या हलव्यापासून बनवलेले दागिने घातले जातात. हे दिसायला आकर्षक तर असतातच, पण त्या निमित्ताने बाळाला साखरेचा गोडवा अनुभवायला मिळतो.
Bornahan Tradition
sakal
लहान मुलांच्या डोक्यावरून जेव्हा फळे आणि मिठाई ओतली जाते, तेव्हा होणाऱ्या स्पर्शाने मुलांची स्पर्शज्ञान क्षमता विकसित होते आणि अचानक होणाऱ्या गोष्टींची भीती कमी होते.
Bornahan Tradition
sakal
हे बाळाच्या आयुष्यातील पहिल्या काही वर्षांतील महत्त्वाचे संस्कार असतात. याद्वारे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि बाळाच्या बाललीलांच्या गोड आठवणी जपल्या जातात.
Bornahan Tradition
sakal
Badam Katli Recipe
Sakal