रात्री झोपायच्या आधी दात घासणे का आवश्यक आहे?

Anushka Tapshalkar

तोंडाच्या आरोग्याची काळजी

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण संतुलित आहार घेतो. परंतु केवळ आहार संतुलित असणे पुरेसे नाही. अन्नाचा मार्ग स्वच्छ असणे देखील आवश्यक आहे.

Oral Health

|

sakal

रात्री दात घासणे

सकाळच्या वेळी दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे अधिक महत्त्वाचे आहे.

Brushing Teeth at Night

|

sakal

खाण्यानंतरच्या अवशेषांमुळे समस्या

जेवण झाल्यानंतर दात स्वच्छ न केल्यास काही अन्नाचे तुकडे दातांवर चिकटून राहतात, जरी तोंड धुतले तरी.

Remainings of Food After Eating 

|

sakal

तोंडातील नैसर्गिक जीवाणूंचा प्रभाव

तोंडात नैसर्गिकरीत्या जंतू असतात. रात्री जेवणानंतर दात स्वच्छ केले नाहीत तर या जंतूंसाठी वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते.

Germs Create Acid

|

sakal

जीवाणू अॅसिड तयार करतात

रात्री आपण झोपायला गेल्यावर, जीवाणू अन्नकणांवर कार्य करतात आणि हळूहळू आम्ल तयार करतात.

Effects of Natural Mouth Germs

|

sakal

दातांच्या एनेमलवर परिणाम

हळूहळू तयार होणारे आम्ल दातांच्या एनॅमल आणि डेंटिनवर प्रभाव टाकतात.

Effect on Teeth Enamal

|

sakal

दातांमध्ये छिद्र निर्माण होऊ शकतात

या प्रक्रियेमुळे बराच काळ गेल्यानंतर दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे महत्त्वाचे असते.

Cavity

|

sakal

जेवताना का बोलायचं नाही? आजीच्या सल्ल्यामागचं शास्त्र जाणून घ्या

Why Talking Whlile Eating is Not Good

|

sakal

आणखी वाचा