Anushka Tapshalkar
लहानपणी जेवताना बोलू नका असं तुमच्या आजीने नेहमी सांगितलं असेल. तेव्हा ते शिष्टाचार वाटायचं, पण तुम्हाला माहित आहे का, ती खरं तर आरोग्यासाठीची गुरुकिल्ली होती.
Grandma's Teachings
sakal
शांततेत जेवल्याने लाळ अन्नात व्यवस्थित मिसळते, ज्यामुळे अन्न पचायला सोपे होते आणि पोषक तत्त्वे शरीरात शोषली जातात.
Benefits of Eating in Silence
sakal
जेवताना बोलल्यास अन्न घाईघाईत गिळण्याची, अर्धवट चावलेले तुकडे देखील गिळण्याची आणि कधी कधी गिळताना घशात अन्न अडकण्याची (choking) शक्यता वाढते.
Bad Effects of Talking While Eating
sakal
आपल्या पूर्वजांनी अन्नाला नेहमीच फक्त पोटभरीचे साधन न मानता एक दिव्य ऊर्जा मानली आहे. त्याचसोबत ते शांततेत आणि आदराने जेवण करण्याचा सल्ला दिला.
Food is God |अन्न हे पूर्णब्रम्ह
sakal
जेवल्यानंतर १०–१५ मिनिटे वज्रासन किंवा वीरासनात बसल्याने पचन सुधारते आणि आम्लपित्त (acidity) टाळले जाते. परिणामी शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
Advantages of Vajrasana After Meals
sakal
आधुनिक धावपळीच्या जीवनात सर्वजण घाईत जेवतात. पण, व्यस्त जीवनशैलीतही जेवताना घाई न करता, मन एकाग्र करून जेवण करणे आवश्यक आहे.
Eat in Silence
sakal
आजी-आजोबांच्या साध्या सल्ल्यांमुळे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळते.
Small Habits Big Differences
sakal
Vegetarian Protein Sources
sakal