तणावमुक्त जगायचंय? मग 'या' सवयीशी तडजोड नको!

Aarti Badade

झोप केवळ आराम नाही तर गरज

झोप ही केवळ विश्रांती नसून मेंदू, हार्मोन्स आणि ऊर्जा व्यवस्थेचे पुनर्संतुलन करणारी एक अत्यंत महत्त्वाची जैविक क्रिया आहे.

Importance of sleep for stress management

|

Sakal

तणाव आणि झोपेचे नाते

सततच्या तणावामुळे शरीरात 'कॉर्टिसोल' वाढतो, ज्यामुळे झोप लागायला उशीर होतो किंवा झोप सतत तुटत राहते.

Importance of sleep for stress management

|

Sakal

अपुऱ्या झोपेचे गंभीर परिणाम

झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढणे, एकाग्रता कमी होणे आणि दीर्घकाळात नैराश्य किंवा चिंतेचा (Anxiety) धोका निर्माण होतो.

Importance of sleep for stress management

|

Sakal

शरीराची ऊर्जा आणि चयापचय

अपुऱ्या झोपेमुळे रक्तातील साखर अस्थिर होते आणि चयापचय (Metabolism) मंदावतो, ज्यामुळे वजन वाढणे किंवा मधुमेहाचा धोका वाढतो.

Importance of sleep for stress management

|

Sakal

शांत झोपेसाठी डिजिटल डिटॉक्स

रात्री झोपण्यापूर्वी किमान १ तास आधी मोबाईल किंवा कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा वापर टाळणे झोपेच्या गुणवत्तेसाठी फायदेशीर ठरते.

Importance of sleep for stress management

|

Sakal

झोपेसाठी योग्य वातावरण

तुमची झोपण्याची खोली शांत, अंधुक आणि आरामदायक असावी; तसेच कॅफिनयुक्त पदार्थ टाळून रोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा.

Importance of sleep for stress management

|

Sakal

व्यायाम आणि ध्यानाची जोड

नियमित शारीरिक व्यायाम, योगासने आणि ध्यान (Meditation) केल्याने मानसिक तणाव कमी होऊन गाढ झोप लागण्यास मदत होते.

Importance of sleep for stress management

|

Sakal

नाश्त्यानंतर शुगर लो होतेय? 'या' गंभीर कारणाकडे करू नका दुर्लक्ष!

Low sugar symptoms after meals

|

Sakal

येथे क्लिक करा