Aarti Badade
काही लोकांना नाश्ता केल्यानंतर १ ते ३ तासांत चक्कर येणे किंवा घाम येण्याचा त्रास होतो; याला वैद्यकीय भाषेत 'रिॲक्टिव्ह हायपोग्लायसेमिया' म्हणतात.
Low sugar symptoms after meals
Sakal
रात्रभराच्या उपवासानंतर शरीर इन्सुलिनसाठी संवेदनशील असते. कधीकधी स्वादुपिंड गरजेपेक्षा जास्त इन्सुलिन तयार करते, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक खालावते.
Low sugar symptoms after meals
Sakal
व्हाईट ब्रेड, कॉर्नफ्लेक्स किंवा साखरयुक्त चहा यांसारख्या पदार्थांमुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने खाली येते.
Low sugar symptoms after meals
Sakal
इडली, डोसा किंवा पोहे यांसारख्या कार्बोहायड्रेट्सयुक्त नाश्त्यामुळेही काहींची साखर अचानक कमी होऊ शकते; याला 'मेटाबॉलिक ओव्हरकरेक्शन' असे म्हणतात.
Low sugar symptoms after meals
Sakal
जेवणानंतर दोन तासांनी थरथरणे, खूप भूक लागणे, चिडचिड होणे किंवा घाम येणे ही शुगर लो होण्याची लक्षणे आहेत.
Low sugar symptoms after meals
Sakal
साखर अचानक वाढू नये यासाठी तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन + फायबर + हेल्दी फॅट यांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
Low sugar symptoms after meals
Sakal
डॉक्टरांच्या मते, पनीर भुर्जी, मल्टीग्रेन रोटी, व्हेजिटेबल ऑम्लेट, मोड आलेली कडधान्ये किंवा सुकामेवा हे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
Low sugar symptoms after meals
Sakal
Stomach cancer symptoms
Sakal