Anushka Tapshalkar
३० नंतर लग्न करताना फक्त प्रेम पुरेसं नसतं. नातं मजबूत ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आधीच स्पष्ट बोलणं गरजेचं आहे.
घरखर्च, बचत, EMI, खर्च करण्याच्या सवयी आणि आर्थिक जबाबदाऱ्या कशा वाटून घ्यायच्या यावर आधीच बोला.
money
Sakal
काम आणि नातं यामध्ये प्राधान्य कसं ठरवणार? प्रमोशन, जॉब प्रेशर किंवा बेरोजगारी आली तर एकमेकांना कसं सपोर्ट करणार हे ठरवा.
Career
sakal
भविष्यात मुलं हवीत का, कधी हवीत आणि पालकत्वाची जबाबदारी कशी वाटून घ्यायची यावर स्पष्ट चर्चा करा.
प्रत्येक नात्यात मतभेद होतात. राग आल्यावर शांत बसता की चर्चा करून प्रश्न सोडवता? हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Relationship Disputes
sakal
तणाव, मानसिक थकवा किंवा कठीण काळात तुम्हाला काय हवं असतं आणि पार्टनरने कसा आधार द्यावा हे एकमेकांना सांगा.
Relationship
sakal
३० नंतरचं लग्न म्हणजे दोन प्रगल्भ व्यक्तींचा निर्णय. त्यामुळे नातं टिकवण्यासाठी प्रामाणिक संवाद सर्वात महत्त्वाचा ठरतो.
Relationship
sakal