कितीही प्रेम असलं तरी कधीच तुमच्या जोडीदाराला सांगू नका 'या' ४ गोष्टी

Anushka Tapshalkar

शब्दांचा परिणाम

नातं कितीही मजबूत असलं तरी काही शब्द ते सहजपणे तुटवू शकतात

रागाचे शब्द

राग, निराशा किंवा गैरसमजातून बोललेले चुकीचे शब्द मोठा भावनिक परिणाम करतात

काय टाळावे

प्रेम टिकवण्यासाठी फक्त काय बोलायचं हेच नाही, तर काय टाळायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे

Relationship Tips

|

sakal

पश्चात्ताप होतोय असं कधीच म्हणू नका

रागाच्या भरातही हे शब्द नात्याला खोल जखम करतात. एकदा बोललं की ते सहज मिटत नाही.

Relationship Tips

|

sakal

पैशावरून टोमणे मारू नका

पार्टनरची आर्थिक पार्श्वभूमी हेटाळणीचा विषय बनवणं नात्यात दुरावा निर्माण करतं.

sakal

कुटुंब किंवा मित्रांवर टीका नको

त्यांच्या जवळच्या लोकांबद्दल अपमानास्पद बोलणं नेहमी उलट फसतं.

Relationship tips

| esakal

त्यांच्या कमकुवत बाजूंवर विनोद नको

इन्सिक्युरिटी किंवा दिसण्यावर केलेली चेष्टा दीर्घकाळ जखम करते.

sakal

मजबूत आणि निरोगी नात्यांसाठी स्वत:वर प्रेम करणं का आवश्यक आहे?

आणखी वाचा