सकाळ डिजिटल टीम
नवीन वर्षाची सुरवात आनंददायी होण्यासाठी कोणताही गोंधळ, चुकीचे कृत्य, न होण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
‘थर्टी फर्स्ट’ पार्टी साठी प्रशासनाने काही सूचना दिल्या आहेत.
आपल्या मुला-मुलींना दुचाकी किंवा मोटारी देऊ नयेत.
मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शक्यतो घरातच कुटुंबासह आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करावे.
वाद-विवाद, भांडणे आणि इतर गैरप्रकार झाल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
हॉटेलचालकांनी वेळेचे बंधन पाळावे.