यशस्वी भविष्यासाठी दहावीनंतरचं स्मार्ट नियोजन!

Aarti Badade

योग्य शाखा

दहावीनंतर कला, विज्ञान, वाणिज्य, पॉलिटेक्निक, डिप्लोमा यापैकी योग्य शाखेची निवड विचारपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.

Career planning | Sakal

माहिती

करिअर पुस्तके, लेख, युट्युब, पॉडकास्ट, वेबसाइट्स यांसारख्या स्त्रोतांद्वारे अधिक माहिती मिळवणे उपयुक्त ठरते.

Career planning | Sakal

अभ्यास

प्रत्येक शाखेच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी, विषय, प्रवेश प्रक्रिया याबद्दल सखोल माहिती मिळवणे आवश्यक आहे.

Career planning | Sakal

मार्गदर्शन

पालक, शिक्षक, करिअर सल्लागार आणि माजी विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घ्या.

Career planning | Sakal

शैक्षणिक

शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस यांना भेट देऊन उपलब्ध अभ्यासक्रम आणि सुविधा याबद्दल माहिती मिळवा.

Career planning | sakal

नियम

विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घ्या, महाविद्यालयांना भेट द्या, आणि तज्ज्ञांशी चर्चा करा.

Career planning | sakal

स्पष्ट

तुमचे करिअर उद्दिष्ट नेमके काय आहे ते ठरवून त्यानुसार निर्णय घ्या.

Career planning | Sakal

नियोजन

जितके लवकर करिअर नियोजन सुरू कराल, तितक्या चांगल्या संधी मिळवू शकाल.

Career planning | Sakal

अक्षय कुमारची दक्षिणेत दमदार एंट्री!

Akshay Kumar | Sakal
येथे क्लिक करा