Anushka Tapshalkar
भाज्या चिरण्यापूर्वी त्या नीट धुवून घेतल्यास त्यातील महत्त्वाची जीवनसत्त्वे टिकून राहतात.
While Cutting Vegetables
sakal
जेवणापूर्वीच कोथिंबीर चिरल्यास त्यातील जीवनसत्त्वे जास्त काळ टिकतात.
Cut Coriander on Time
sakal
चिरल्यानंतर पाण्यात भिजवून ठेवणे, रंग बदलणे टाळते.
Soak Brinjal and Potatoes in Water
sakal
साल काढून अर्धा कापल्यानंतर १० मिनिटे पाण्यात ठेवा, सल्फर कमी होतो.
Soak Onion in Water
sakal
धार कमी झाल्यास सुरी हातातून निसटून अपघात होऊ शकतो
Use Sharp Knife
sakal
लगेच वापरात न आल्यास ओलसर कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा.
Keep Vegetables Fresh
sakal
भाज्या चिरताना नेहमी सावधगिरी बाळगा, अपघात टाळा.
Be Careful While Cutting Vegetables
sakal