Aarti Badade
तांब्याच्या भांड्यातील पाणी फ्री रेडिकल्स विरोधात लढतं, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
तांब्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्यामुळे हायपरटेंशनला प्रतिबंध होतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी आयर्नच्या अवशोषणाला मदत करतं, त्यामुळे एनीमिया कमी होतो.
तांब्याच्या पाण्याने शरीर डिटॉक्स होऊन पचनसंस्था सुधारते, पोटाच्या समस्या कमी होतात.
तांब्याच्या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करा, अन्यथा शरीरात इजा होऊ शकते.
तांब्याच्या भांड्यात दिवसभर पाणी ठेवल्याने शरीरात कॉपरचे प्रमाण जास्त होऊ शकते.
तांब्याच्या भांड्यात लिंबू आणि मध टाकलेले पाणी पिण्यामुळे पोटदुखी आणि उलट्या होण्याचा धोका असतो.