Monika Shinde
आजकाल डिजिटल युग असल तरी परीक्षांमध्ये आणि वहीत लिहिताना सुबक व स्पष्ट हस्ताक्षराचे महत्व आजही तितकेच आहे. स्वच्छ हस्ताक्षरामध्ये उत्तरपत्रिका तपासणाऱ्यावर चांगला प्रभाव पडतो. आणि गुण वाढण्यास मदत होते
improve handwriting
esakal
लिहिण्यासाठी असा पेन किंवा पेन्सिल निवड जी हातात आरामात बसेल आणि सहज घसरेल. जड किंवा अडखळणारे पेन लेखन बिघडवू शकतात.
improve handwriting
esakal
अभ्यास करताना पाठ ताठ ठेवा आणि खांदे सैल ठेवा. आणि पेन खूप घट्ट पकडू नका कारण जर तुम्ही हलक्या हाताने पेन किंवा पेन्सिल धरल्यास हात दुखत नाही.
improve handwriting
esakal
दररोज काही वेळ रेषा, वर्तुळे, वळणं काढण्याची प्रॅक्टिस करा. यामुळे हात लवचिक होतो आणि अक्षरे अधिक सुंदर येतात.
improve handwriting
esakal
प्रत्येक अक्षर असे लिहायचे याकडे लक्ष द्या. अवघड वाटणाऱ्या अक्षरांचा स्वत्रंतपणे सराव करा.
improve handwriting
esakal
सरळ आणि सम प्रमाणात अक्षरे लिहिण्यासाठी रेषा असलेला कागद किंवा वही वापरणे फायदेशीर ठरते.
improve handwriting
esakal
अक्षरांमध्ये आणि शब्दांमध्ये पुरेसे अंतर ठेवल्यास लेखन स्वच्छ आणि वाचायला सोपे दिसते.
improve handwriting
esakal