'पुष्पा पुष्पा'गाण्याने तोडले रेकॉर्ड, मिळाले एवढे व्ह्यूज

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

'पुष्पा 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

The song 'Pushpa Pushpa'

धमाकेदार

टीझरपासून ते चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्यापर्यंत सर्व काही धमाकेदार आहे.

The song 'Pushpa Pushpa'

रेकॉर्ड

या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याने रिलीज आधीच सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

The song 'Pushpa Pushpa'

व्ह्यूज

'पुष्पा 2' या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 2.26 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  

The song 'Pushpa Pushpa'

गाणं रिलीज

सहा भाषांमध्ये हे गाणं रिलीज झालं आहे.

The song 'Pushpa Pushpa'

पोस्टर शेअर

'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी पोस्टर शेअर करत चाहत्यांना या गाण्याच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती दिली आहे.

The song 'Pushpa Pushpa'

​​गाणं

रॉकस्टार डीएसपी आणि गायिका श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलं आहे.

The song 'Pushpa Pushpa'

अभिनेत्री अवनीत कौरने गुपचूप उरकला का साखरपुडा?