Sandip Kapde
Ceasefire या शब्दाचा अर्थ काय होतो, युद्ध आणि संघर्षाच्या बातम्यांमुळे २०२५ मध्ये नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शोधला.
2025 Google Trends:
esakal
Mock Drill म्हणजे नेमकं काय, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा शब्द लोकांच्या चर्चेत आला.
2025 Google Trends:
esakal
Pookie या शब्दाचा अर्थ गोंडस नाव किंवा प्रेमाने हाक मारण्यासाठी वापरला जाणारा शब्द असा असल्याने अनेकांनी तो शोधला.
2025 Google Trends:
esakal
Mayday या शब्दाचा अर्थ गंभीर आपत्कालीन संदेश असा असून विमान आणि समुद्री अपघातांच्या बातम्यांमुळे तो ट्रेंडमध्ये राहिला.
2025 Google Trends:
esakal
5201314 या अंकांचा अर्थ प्रेमाशी जोडलेला खास संदेश असा असल्याने तरुणांमध्ये याबाबत उत्सुकता होती.
2025 Google Trends:
esakal
Stampede म्हणजे गर्दीत अचानक गोंधळ होऊन लोकांची चेंगराचेंगरी होणे, अशा घटनांमुळे हा शब्द वारंवार शोधला गेला.
2025 Google Trends:
esakal
Ee Sala Cup Namde या वाक्याचा अर्थ आणि त्यामागची भावना क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर जाणून घेतली.
2025 Google Trends:
esakal
Nonce या शब्दाचा अर्थ नकारात्मक आणि अपमानास्पद संदर्भात वापरला जाणारा असा असल्याने त्याचा अर्थ शोधला गेला.
2025 Google Trends:
esakal
Latent या शब्दाचा अर्थ सुप्त किंवा लपलेला असा असून विज्ञान आणि मानसशास्त्राशी संबंधित चर्चांमुळे तो चर्चेत आला.
2025 Google Trends:
esakal
Incel या शब्दाचा अर्थ सामाजिक आणि मानसिक अवस्थेशी संबंधित असल्याने २०२५ मध्ये अनेकांनी त्याचा अर्थ जाणून घेतला.
2025 Google Trends:
esakal
chhtrapti Shivaji Maharaj
esakal