विकत कशाला आणता? फक्त 5 मिनिटांत बनवा टेस्टी डार्क चॉकलेट!

Aarti Badade

आरोग्यासाठी उत्तम डार्क चॉकलेट

चॉकलेट तर सर्वांनाच आवडते, पण डार्क चॉकलेट हे चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते; आता तुम्ही हे घरीच शुद्ध स्वरूपात बनवू शकता.

Homemade Dark Chocolate

|

Sakal

आवश्यक साहित्य

हे चॉकलेट बनवण्यासाठी तुम्हाला कोको पावडर, कोको बटर (किंवा नारळ तेल), पिठीसाखर, गुळाची पावडर आणि व्हॅनिला इसेन्सची आवश्यकता लागेल.

Homemade Dark Chocolate

|

Sakal

चाळणी

सर्वात आधी कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र करून चाळणीने नीट चाळून घ्या, जेणेकरून मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत.

Homemade Dark Chocolate

|

Sakal

डबल बॉयलर पद्धत

एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा आणि त्यावर काचेचे किंवा स्टीलचे दुसरे भांडे ठेवा (वाफेवर गरम करण्यासाठी). त्यात कोको बटर किंवा नारळ तेल वितळवून घ्या.

Homemade Dark Chocolate

|

Sakal

मिश्रण तयार करा

वितळलेल्या तेलात चाळलेली कोको पावडर आणि साखरेचे पाणी (किंवा पिठीसाखर) हळूहळू टाका. मिश्रण सतत ढवळत राहा आणि त्यात व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब मिसळा.

Homemade Dark Chocolate

|

Sakal

ड्रायफ्रूट्सचा तडका

आता चॉकलेट मोल्डमध्ये आवडीनुसार बदाम, अक्रोड किंवा मनुके टाका आणि त्यावर तयार केलेले चॉकलेटचे मिश्रण ओता.

Homemade Dark Chocolate

|

Sakal

सेट करण्यासाठी ठेवा

मोल्ड हलका टॅप करून हवा काढून टाका आणि १ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा; तुमचे घरगुती डार्क चॉकलेट खाण्यासाठी तयार आहे!

Homemade Dark Chocolate

|

Sakal

सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पेय; वाढलेली शुगर होईल नॉर्मल!

diabetes drink benefits

|

Sakal

येथे क्लिक करा