देओल कुटूंबात ईशा देओलचे या व्यक्तीसोबत आहे सगळ्यात चांगलं रिलेशन

Anuradha Vipat

 ईशा देओल

 ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

चर्चा

ईशा देओल ही लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. 

Isha Deol

पोस्ट

ईशा देओलने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ईशा देओलने या पोस्टसोबत एक फोटो शेअर केला आहे.

Isha Deol

रिलेशन

ईशा देओलने या पोस्टमधून खुलासा केला की, तिचे देओल कुटुंबात सर्वात चांगले रिलेशन कोणासोबत आहे.

Isha Deol

फोटो शेअर

अभय देओल हा ईशा देओलचा चुलत भाऊ आहे. ईशाने अभयसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

Isha Deol

चर्चा

आता ईशाच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

Isha Deol

नितीश चव्हाण येणार पुन्हा भेटीला ; झळकणार या नव्या मालिकेत