नितीश चव्हाण येणार पुन्हा भेटीला ; झळकणार या नव्या मालिकेत

Anuradha Vipat

कमबॅक

अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करतो आहे.

Nitish Chavan

नव्या मालिकेत

झी मराठीवरच्या एका नव्या मालिकेत नितीश दिसणार आहे.

Nitish Chavan

‘लाखात एक आमचा दादा’

‘लाखा एक आमचा दादा’ या मालिकेत नितीश चव्हाण पुन्हा एकदा दिसणार आहे.

Nitish Chavan

लेखन

या मालिकेचं लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी केलं आहे

Nitish Chavan

दिग्दर्शक

तसेच या मालिकेचे दिग्दर्शक किरण दळवी आहेत.

Nitish Chavan

निर्मिती

‘वज्र प्रोडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहेत.

Nitish Chavan

आणि अदा शर्माला मिळाली ओळख