"या 5 देशांमध्ये महिलांची परिस्थिती कैद्यांपेक्षा वाईट!"

Aarti Badade

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिका हा महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश मानला जातो, कारण येथे फक्त २५% महिलांना रात्री एकटं सुरक्षित वाटतं.

dangerous countries for women | Sakal

ब्राझील

ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे केवळ २८% महिला रात्री घराबाहेर जाणं सुरक्षित मानतात, त्यामुळे एकट्या महिलांनी प्रवास करताना खबरदारी घ्यावी.

dangerous countries for women | Sakal

रशिया

रशिया हा जगातील सर्वात मोठा देश असला तरी महिलांच्या जाणूनबुजून हत्येच्या घटनांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

dangerous countries for women | Sakal

मेक्सिको

मेक्सिको हा देश महिलांवरील गुन्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर असून, येथे रात्री महिलांसाठी बाहेर राहणे अत्यंत धोकादायक मानले जाते.

dangerous countries for women | Sakal

इराण

इराणमध्ये महिलांवर भागीदारांकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना सातत्याने नोंदवल्या जातात, त्यामुळे तेथेही महिला सुरक्षित नाहीत.

dangerous countries for women | Sakal

देश

या देशांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचार, हत्या, अपहरण व घरगुती हिंसाचार यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.

dangerous countries for women | Sakal

सावधगिरी

एकट्या महिला किंवा मुलींनी परदेशात प्रवास करताना स्थानिक सुरक्षेची माहिती घेणे आणि पुरेशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

dangerous countries for women | Sakal

अर्जुन ते धनुष, पाकड्यांना घाम फोडणारे भारताचे शस्त्रसामर्थ्य

Arjun to Dhanush India’s Battle Machines military power | Sakal
येथे क्लिक करा