महाराष्ट्रातील 'या' गावात एकही व्यक्ती उपाशी झोपत नाही, कसे?

Sandip Kapde

श्रद्धास्थान

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे श्री संत गजानन महाराजांच्या पावन भूमीमुळे देशभर प्रसिद्ध आहे.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

महाप्रसाद

श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये येणाऱ्या हजारो भाविकांसाठी दररोज मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

अन्नदान

संस्थानच्या माध्यमातून भाविकांना कोणताही भेदभाव न करता प्रसाद दिला जातो.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

शिस्त

महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची व्यवस्था शिस्तबद्ध पद्धतीने केली जाते.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

स्वच्छता

महाप्रसाद तयार करण्यापासून ते वाढण्यापर्यंत स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

सेवा

संस्थानमधील सेवेकरी भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी निस्वार्थ भावनेने सेवा करतात.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

नियोजन

दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना भोजन मिळावे, यासाठी संस्थानकडून योग्य नियोजन केले जाते.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

समर्पण

अन्नदानाच्या या सेवेत संस्थानचे कर्मचारी आणि सेवेकरी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

समाधान

दूरवरून येणाऱ्या भाविकांना दर्शनासोबतच महाप्रसादाचा लाभ मिळतो.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

परंपरा

सेवा, श्रद्धा आणि अन्नदानाचा हा उपक्रम शेगावच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

Which Village in Maharashtra Serves Free Meals to Thousands?

|

esakal

पुणे जिल्ह्यातील 'या' गावात दुर्मिळ झऱ्यामुळे लोक १०० वर्ष जगतात?

Where Is Dapsare Village Located in Maharashtra?

|

esakal

येथे क्लिक करा