महाराष्ट्रातील असं गाव, जिथं हनुमानाचं नावही घेत नाहीत! घेतलं तर...?

Sandip Kapde

वैशिष्ट्य

नगर जिल्ह्यातील हे गाव हनुमानाच्या नावाचा उल्लेख टाळण्याच्या अनोख्या परंपरेमुळे ओळखले जाते.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

श्रद्धा

गावातील ग्रामस्थ अनेक पिढ्यांपासून निंबादैत्याची श्रद्धेने पूजा करतात.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

मंदिर

गावात निंबादैत्याचे स्वतंत्र मंदिर असून भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

यात्रा

दरवर्षी पाडव्याच्या सुमारास निंबादैत्याची तीन दिवसांची यात्रा भरते.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

परंपरा

गावातील लोक आपल्या मुलांची नावे मारुती, हनुमान किंवा पवन अशी ठेवत नसल्याचे सांगितले जाते.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

आख्यायिका

रामायण काळात हनुमान आणि निंबादैत्य यांच्यात युद्ध झाल्याची आख्यायिका या गावाशी जोडली जाते.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

वरदान

प्रभू श्रीरामांनी निंबादैत्याला या गावात त्याचेच नाव राहील, असे वरदान दिल्याची लोकश्रद्धा आहे.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

परिसर

हे गाव गर्भगिरीच्या डोंगररांगेत वसले असून परिसरात डोंगर आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

वारसा

गावातील ग्रामस्थ आजही पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक प्रथा आणि परंपरा जपतात.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

शिक्षण

गावातील अनेक नागरिक शिक्षक असून ते आसपासच्या परिसरातील शाळांमध्ये अध्यापन करतात.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

उत्सव

गावाबाहेर राहणारे भूमिपुत्रही यात्रेच्या निमित्ताने एकत्र येऊन निंबादैत्याच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

ओळख

भगवान गडाच्या जवळ, पाथर्डी तालुक्यात वसलेले हे वैशिष्ट्यपूर्ण गाव निंबादैत्य नांदूर म्हणून ओळखले जाते.

Why Is Hanuman's Name Avoided in This Maharashtra Village

|

esakal

'ऑस्ट्रेलिया'मधील खेडेगाव कसे असते? 

येथे क्लिक करा