'ऑस्ट्रेलिया'मधील खेडेगाव कसे असते?

Sandip Kapde

परिसर

ऑस्ट्रेलियातील हे छोटे खेडे शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेले आहे.

Rural Village Life in Australia

|

esakal

वस्ती

गावात घरे एकमेकांपासून अंतरावर असून प्रत्येक घराभोवती मोठी मोकळी जागा पाहायला मिळते.

Rural Village Life in Australia

|

esakal

शेती

गावातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन असून विविध प्रकारची शेती केली जाते.

Rural Village Life in Australia

|

esakal

घरे

येथील शेतकऱ्यांची घरे प्रशस्त असून त्यांच्या बांधकामात स्थानिक हवामानाचा विचार केलेला दिसतो.

Rural Village Life in Australia

|

esakal

सुविधा

घरांमध्ये पाण्याच्या टाक्या, फायरप्लेस आणि उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी विशेष कुलिंग व्यवस्था आहे.

Rural Village Life in Australia

|

esakal

पशुपालन

शेतीसोबतच गावातील शेतकरी घोडे, मेंढ्या आणि इतर जनावरांचेही पालन करतात.

Rural Village Life in Australia

|

esakal

निवारा

जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र शेड आणि कुंपणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Rural Village Life in Australia

|

esakal

यंत्रसामग्री

शेतीची कामे आणि मालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, ट्रेलर आणि इतर वाहने आहेत.

Rural Village Life in Australia

|

esakal

वाहतूक

शेतातील कामांसाठी तसेच जनावरांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी विशेष वाहतूक साधनांचा वापर केला जातो.

Rural Village Life in Australia

|

esakal

ऊर्जा

गावातील काही घरांच्या छतांवर सौरऊर्जा पॅनेल बसवलेले असून त्यातून वीज निर्मिती केली जाते.

Rural Village Life in Australia

|

esakal

सुरक्षितता

महामार्ग जवळ असूनही शेतातील जनावरे सुरक्षित राहावीत यासाठी घरांच्या परिसरात मजबूत कुंपण उभारलेले आहे.

Rural Village Life in Australia

|

esakal

ओळख

मोठी शेतजमीन, प्रशस्त घरे, पशुपालन आणि आधुनिक शेती सुविधांनी समृद्ध असलेले हे गाव ऑस्ट्रेलियातील एक छोटे ग्रामीण खेडे आहे

Rural Village Life in Australia

|

esakal

'जपान'मधील खेडेगाव कसे असते? 

Village Life in China

|

esakal

येथे क्लिक करा