Aarti Badade
केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनानुसार, मानवी मेंदूचा विकास सरळ रेषेत होत नाही; तो ५ लक्षणीय टप्प्यांमध्ये बदलतो.
Brain Development Stages
Sakal
या टप्प्यात मेंदूची ‘छाटणी प्रक्रिया’ (Pruning) होते, जिथे निष्क्रिय सिनॅप्सेस कमी होतात आणि व्हाइट मॅटरचा विस्तार वेगाने वाढतो.
Brain Development Stages
Sakal
हा टप्पा सर्वांत दीर्घकाळ टिकतो; यात मेंदू सर्वाधिक कार्यक्षम अवस्था गाठतो, जिथे जोडण्या सर्वात सरळ (Direct) मार्गाने संवाद साधतात.
Brain Development Stages
Sakal
मेंदूच्या जोडणीची कार्यक्षमता (Efficiency) आणि परिष्करण (Refining) पाहता, किशोरावस्था ३२ वर्षांपर्यंत चालू राहते, जो एक आश्चर्यकारक निष्कर्ष आहे.
Brain Development Stages
Sakal
हा मेंदूच्या विकासातील सर्वात दीर्घ आणि स्थिर टप्पा आहे; यात मेंदूच्या रचनेत मोठे बदल दिसत नाहीत.
Brain Development Stages
Sakal
या टप्प्यात व्हाइट मॅटरचा ऱ्हास जलदगतीने वाढतो आणि मेंदूचे नेटवर्क लहान समूहांमध्ये विभाजित होऊ लागते.
Brain Development Stages
Sakal
हा अंतिम टप्पा आहे, ज्यात मेंदूचे संवाद-जाळे तुटक (Fragmented) आणि विस्कळीत (Disrupted) होऊ लागते.
Brain Development Stages
Sakal
मायलिन (नसांवरील फॅटचे आवरण) आणि पाण्याची हालचाल या दोन गोष्टी मेंदूच्या संवाद मार्गांची स्थिती दर्शवतात.
Brain Development Stages
Sakal
Surprising Google Facts
Sakal