पुजा बोनकिले
मुलांची उंची वाढण्यासाठी प्रथिने, कार्बोदके,खनिजे यासारख्या पोषक घटकांची आवश्यकता असते.
मुलांच्या हाडांची ताकद वाढण्यासाठी व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
दूध, अंडी यासारख्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम असते. जे हाड मजबुत करतात. यामुळे उंची वाढते.
या पदार्थांमध्ये कॅल्शिअम असते. ज्यांचे सेवन केल्याने उंची वाढते.
लोहयुक्त पदार्थ मुलांची उंची वाढवण्यास मदत करते.
संत्री, लिंबू, इतर लिंबूवर्गीय पदार्थांचा आहारात समावेश करावा.