उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात कमी फॅट असलेल्या पदार्थांचा करा समावेश

पुजा बोनकिले

दुपारी जेवणात दुधी भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकर खावी. तसेच सोबत काकडीचा समावेश करावा.

Sakal

कारल्याची भाजी आणि नाचणीची भाकर दुपारच्या जेवणात खाऊ शकता. तुम्ही ताक देखील पिऊ शकता.

Sakal

उन्हाळ्यात दुपारी क्विनोआ सॅलेड आणि स्प्राउट देखील खाऊ शकता.

Sakal

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात ओट्स चिलासोबत पुदिना चटणी किंवा दही खाऊ शकता.

Sakal

दुपारच्या जेवणात पालेभाज्या आणि ज्वारीची भाकरी खाऊ शकता. तसेच दह्याचा देखील समावेश करावा.

Sakal

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात मसुर डोसा आणि सांभार खाऊ शकता.

Sakal

उन्हाळ्यात नेहमी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

Sakal

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही, ताक यासारख्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीर हायड्रेट राहते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal