दुधाची ताकद वाढवण्यासाठी कोणते पदार्थ मिक्स करावे?

सकाळ डिजिटल टीम

दुधात अनेक पोषक घटक असतात.

Milk | Sakal

दुधात मध मिक्स करून प्यायल्याने चवच वाढत नाही तर आरोग्यदायी देखील आहे.

Honey Milk | Sakal

दुधात हळद मिक्स केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील थकवा आणि वेदना कमी करण्यासाठी हळदीचे दुध प्यावे.

Turmeric milk | Sakal

दुधात केळी टाकून प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.

Banana Milk | Sakal

अंजीरचे दुध प्यायल्याने शरीराची ताकद वाढून अनेक आजार दूर होतात.

Fid Milk | Sakal

एक ग्लास दुध प्यायल्याने पोट भरलेले राहते. यामुळे भूक देखील लागत नाही.

Milk | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात

Alphonso Mango | Sakal