Pat Cummins ने बुमहारचा विक्रम मोडला! बनला अव्वल गोलंदाज

सकाळ डिजिटल टीम

भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाने अॅडिलेड कसोटी सामना १० विकेट्सने जिंकला.

IND vs AUS | esakal

फायफर

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिंनसने ५ विकेट्स घेत कसोटी कारकिर्दितील हा १३ वा फायफर पूर्ण केला.

Pat Cummins | esakal

डब्ल्यूटीसी

जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक फायफर (५ विकेट्स) घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराहला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे.

Pat Cummins | esakal

गोलंदाज

WTC स्पर्धेत सर्वाधिक फायफर घेणाऱ्या गोलंदाजांची यादी जाणून घेऊयात.

jasprit bumrah | esakal

पॅट कमिंस

पॅट कमिंसने ९ डब्ल्यूटीसी फायफर पूर्ण करत यादीत पहिले स्थान गाठले आहे.

Pat Cummins | esakal

जसप्रीत बुमराह

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत ८ फायफरसह दुसऱ्या स्थानी आहे.

jasprit bumrah | esakal

कगिसो रबाडा

५ फायफर घेणारा आफ्रिकन वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

kagiso Rabada | esakal

जोश हेझलवूड

ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने ६ फायफर घेतले आहेत व तो यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

josh hazlewood | esakal

टीम साऊदी

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी ६ फायफरसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

tim southee | esakal

डे-नाईट टेस्टमध्ये गुलाबी चेंडूच का वापरला जातो ?

Pink Ball Day-Night Test | Sakal
येथे क्लिक करा