Pranali Kodre
भारत आणि न्यूझीलंड संघात २३ जानेवारी २०२६ रोजी रायपूरला टी२० मालिकेतील दुसरा सामना पार पडला.
Team India
Sakal
या सामन्यात भारताने ७ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.
Team India
Sakal
हा सामना भारतीय संघासाठी खास होता, कारण मायदेशातील भारताचा हा १०० वा टी२० सामना होता.
Team India
Sakal
मायदेशात १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा भारतीय संघ तिसराच संघ ठरला आहे.
Team India
Sakal
मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या संघांमध्ये अव्वल क्रमांकावर न्यूझीलंड असून त्यांनी ११३ सामने न्यूझीलंडमध्ये खेळले आहेत.
New Zealand
Sakal
वेस्ट इंडिजचा संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी कॅरेबियन बेटांवर १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
West Indies
Sakal
दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे संघ भारतापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी प्रत्येकी ८४ टी२० सामने त्यांच्या मायदेशात खेळले आहेत.
(आकडेवारी - २४ जानेवारी २०२६ पर्यंत)
South Africa | Zimbabwe
Sakal
Suryakumar Yadav Hits 9,000 T20 Runs
Sakal