भारतासाठी T20 मध्ये ९००० धावा करणारे चार फलंदाज

Pranali Kodre

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध विजय

भारतीय संघाने २१ जानेवारी रोजी नागपूरला झालेल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ४८ धावांनी विजय मिळवला.

India vs New Zealand

|

Sakal

सूर्यकुमारची खेळी

या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत ३२ धावांची खेळी केली.

Suryakumar Yadav Hits 9,000 T20 Runs

|

Sakal

९००० टी२० धावा

या खेळी करताना त्याने टी२० क्रिकेट कारकि‍र्दीत ९००० धावा पूर्ण केल्या. टी२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमारच्या ३४७ सामन्यांत ३२१ डावात ९००७ धावा झाल्या आहेत.

Suryakumar Yadav Hits 9,000 T20 Runs

|

Sakal

चौथा भारतीय

सूर्यकुमार ९००० टी२० धावा करणारा चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी ९००० टी२० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Suryakumar Yadav Hits 9,000 T20 Runs

|

Sakal

विराट कोहली

विराट कोहलीने ४१४ टी२० सामन्यांत १३५४३ धावा केल्या आहेत.

Virat Kohli

|

Sakal

रोहित शर्मा

रोहित शर्माने ४६३ टी२० सामन्यांत १२२४८ धावा केल्या आहेत.

Rohit Sharma

|

Sakal

शिखर धवन

शिखर धवनने ३३४ टी२० सामन्यांत ९७९७ धावा केल्या आहेत.

Shikhar Dhawan

|

Sakal

अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! आंद्रे रसेलला मागे टाकत केला नवा पराक्रम

Abhishek Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा