भारताचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे 5 विजय

अनिरुद्ध संकपाळ

2024 -

भारताने राजकमोटमध्ये इंग्लंडविरूद्ध 434 धावांनी विजय मिळवला.

2021 -

भारताने मुंबईत न्यूजीलंडविरूद्ध 372 धावांनी विजय मिळवला.

2015 -

भारताने दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 337 धावांनी विजय मिळवला

2016 -

भारताने इंदूरमध्ये न्यूझीलंडला 321 धावांनी लोळवलं.

2008 -

भारताने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध 320 धावांनी विजय मिळवला होता.

भारताकडून सर्वात वेगवान 1000 कसोटी धावा करणारे फलंदाज