भारताकडून सर्वात वेगवान 1000 कसोटी धावा करणारे फलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

विनोद कांबळीने 14 कसोटी डावात 1000 धावा केल्या आहेत. तो या यादीत अव्वल स्थानावर आहे.

त्या खालोखाल चेतेश्वर पुजाराचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने 18 डावात हा कारनामा करून दाखवला.

तिसऱ्या क्रमांकावर मयांक अग्रवाल आहे. त्याने 19 डावात कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

सुनिल गावसकरांना कसोटीत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 21 डाव घेतले. ते या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

सध्या यशस्वी जैस्वाल देखील या यादीत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने सामने आणि 13 डावात आतापर्यंत 751 धावा केल्या आहेत.

आता थांबायचं नाही गड्या... कुंबळेनं अश्विनसाठी सेट केलं टार्गेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.