Mayur Ratnaparkhe
इंडिया आघाआडी राज्यसभेचे खासदार तिरुची शिवा यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवू शकते
तिरुची शिवा हे देखील तामिळनाडूचे आहेत. ज्या ठिकाणहूनू सीपी राधाकृष्णन यांना एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे
जर त्यांची उमेदवारी निश्चित झाली तर तर देशाचे पुढील उपराष्ट्रपती दक्षिण भारतातील असतील हे निश्चित मानले जात आहे.
तिरुची शिवा हे तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष द्रमुकचे राज्यसभा खासदार आहेत.
तिरुची शिवा हे द्रमुकचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना द्रमुकचे महत्त्वाचे रणनीतीकार मानले जाते.
तिरुची शिवा हे दिल्लीत द्रमुकची धोरणे ठरवतात. संसदेत पक्षाची भूमिका काय असेल? हे देखील ते ठरवतात
ते बऱ्याच काळापासून राज्य आणि केंद्रीय पातळीवर पक्षाचा धोरणात्मक चेहरा आहेत.
केंद्र आणि राज्य पातळीवर अनेक महत्त्वाच्या समित्या आणि विषयांमध्ये भूमिका बजावली आहे.