Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी स्टार खेळाडूंपैकी एक असून त्याने आत्तापर्यंत मोठे यश मिळवले आहे.
तो भारताचा श्रीमंत खेळाडूंपैकीही एक आहे. तो क्रिकेटव्यतिरिक्त जाहिरातींमधूनही मोठ्या प्रमाणात कमाई करतो. तसेच त्याची काही व्यावसायांमध्येही भागीदारी आहे.
इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेतील चेन्नईन एफसी संघाचा धोनी सहसंघमालक आहे.
धोनीचा 'सेव्हन' स्पोर्ट्सवेअर आणि लाईफस्टाईल ब्रँड आहे, जो त्याने २०१६ मध्ये लाँच केला होता.
हा फूड ब्रँड असून त्यातही धोनीची भागीदारी आहे आणि तो या ब्रँडचा ब्रँड अँबेसिडर देखील आहे.
धोनीने झारखंडमध्ये हॉटेलही आहे.
धोनीचे 'धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील असून यातून चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती केली जाते.
ह्रिती स्पोर्ट्स या स्पोर्ट्स मार्केटिंग आणि मॅनेजमेंट कंपनीतरही धोनीने गुंतवणूक केलेली आहे.
ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या रिपोर्ट्सनुसार घेण्यात आली आहे. त्यामुळे वेळेनुसार बिझनेस बदलू शकतात.