Photo: लखनौ सुपर जायंट्सचा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात!

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेसाठी नुकताच २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान जेद्दाहमध्ये लिलाव पार पडला.

Mohsin Khan | Instagram

लग्न

या लिलावापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान लग्नबंधनात अडकला आहे.

Mohsin Khan | Instagram

सोशल मिडिया पोस्ट

त्याने याबाबत सोशल माडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने पत्नीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Mohsin Khan | Instagram

तारीख

त्याने सांगितले की त्याचं लग्न १४ नोव्हेंबर रोजी झालं आहे.

Mohsin Khan | Instagram

लग्नातील पोषाख

मोहसिनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याने काळ्या रंगाचा ब्लेझर घातला आहे. तसेच त्याच्या पत्नीने लाल आणि केशरी रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे.

Mohsin Khan | Instagram

लाईक्सचा वर्षाव

मोहसीनला त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहेत.

Mohsin Khan | Instagram

रिटेन

मोहसीनला लखनौने ४ कोटी रुपयांना रिटेन केले आहे.

Mohsin Khan | Instagram

तब्बल १३ वेळा IPL लिलावात खरेदी केला गेलेला एकमेव खेळाडू

Jaydev Unadkat | Sakal
येथे क्लिक करा