केळी उत्पादनात भारत जगात नंबर वन! जाणून घ्या देशातील 'टॉप' राज्य कोणते?

सकाळ डिजिटल टीम

केळीचे उत्पादन

भारतात अनेक राज्यांमध्ये केळीचे उत्पादन घेलले जाते. पण देशातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधीक प्रमाणात केळीचे उत्पादन घेलले जाते जाणून घ्या.

Banana production

|

sakal

आंध्र प्रदेश

सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य. अनुकूल हवामान, सुपीक जमीन आणि 'रोबस्टा' व 'कॅव्हेंडिश' (Cavendish) यांसारख्या वाणांसाठी प्रसिद्ध.

Banana production

|

sakal 

महाराष्ट्र

उच्च उत्पादकतेसाठी (Productivity) ओळखले जाते. जळगाव जिल्हा 'केळीचा जिल्हा' म्हणून प्रसिद्ध. 'ड्वार्फ कॅव्हेंडिश' आणि 'बसराई' हे प्रमुख वाण.

Banana production

|

sakal 

गुजरात

एकूण उत्पादनात तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर. प्रति हेक्टर उत्पादकतेत जगात आणि देशात आघाडीवर (टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा मोठा वापर).

Banana production

|

sakal 

तामिळनाडू

पारंपारिक आणि मोठे उत्पादक राज्य. 'नेन्द्रन', 'रोबस्टा', 'पूवन' आणि 'लाल केळी' (Red Banana) यांसारख्या विविध वाणांसाठी प्रसिद्ध.

Banana production

|

sakal 

उत्तर प्रदेश

राष्ट्रीय उत्पादनात महत्त्वपूर्ण वाटा. 'ड्वार्फ कॅव्हेंडिश' आणि स्थानिक वाण येथे घेतले जातात.

Banana production

|

sakal 

कर्नाटक

दक्षिण भारतातील प्रमुख उत्पादक. 'येलाक्की' आणि 'रोबस्टा' वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड येथे केली जाते.

Banana production

|

sakal

बिहार

हे पूर्व भारतात केळी उत्पादनात महत्त्वाचे स्थान. 'रस्थळी' आणि 'चिनिया' वाण येथे लोकप्रिय आहे.

Banana production

|

sakal 

मध्य प्रदेश

उत्पादन सातत्याने वाढत आहे. 'बुरहानपूर' हा जिल्हा केळी लागवडीसाठी महत्त्वाचा मानला जातो.

Banana production

|

sakal 

फळांबरोबर भिजलेलं अक्रोड खाल्याने कोणते फायदे होतात?

येथे क्लिक करा