Asian Games: भारताने पाकिस्तानला हरवून जिंकलं Gold Medal; पाहा सेलिब्रेशनचे Photo

Pranali Kodre

भारताची २१ सुवर्णपदके

जपानमध्ये नुकतीच आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने २१ सुवर्णपदके जिंकली.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक

यातील एक सुवर्णपदक भारतीय पुरुष क्रिकेट संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात ३ ऑक्टोबर रोजी जिंकले.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

पाकिस्तानला केलं पराभूत

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला १९ धावांनी पराभूत केले.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

भारताच्या २११ धावा

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २११ धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्माने ६१ धावांची आणि तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची खेळी केली.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

पाकिस्तानचा डाव

त्यानंतर पाकिस्तानने २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात ६ बाद १९२ धावा केल्या. हसन नवाझने ९६ धावांची झुंज दिली.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

भारतीय गोलंदाजी

भारताकडून अक्षर पटेल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

दुसरे सुवर्णपदक

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे, यापूर्वी २०२३ मध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात भारताने सुवर्पणपदक जिंकले होते.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

सेलिब्रेशन

सुवर्णपदकानंतर भारतीय संघाने मैदानात चक्कर मारत चाहत्यांचे आभार मानले. यासोबतच भारतीय संघाने सुवर्णपदाचे सेलिब्रेशनही केले.

India Cricket Team Asian Games Gold Medal Celebration

|

Sakal

बुमराहची स्पेशल सेंच्युरी; 'हा' पराक्रम करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

Jasprit Bumrah 100th T20I Match

|

Sakal

येथे क्लिक करा