Pranali Kodre
आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत ३ ऑक्टोबर रोजी भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पाकिस्तानला १९ धावांनी पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
Most T20I Matches for India
Sakal
हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी अत्यंत खास ठरला. बुमराहसाठी हा कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.
Jasprit Bumrah 100th T20I Match
Sakal
त्यामुळे तो १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा भारताचा सहावा खेळाडू, तर पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला.
Jasprit Bumrah 100th T20I Match
Sakal
भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल असून त्याने १०७ सामने खेळले आहेत.
Jasprit Bumrah 100th T20I Match
Sakal
चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून त्याने भारतासाठी ११३ टी२० सामने खेळले आहेत.
Suryakumar Yadav
Sakal
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने भारतासाठी १२५ टी२० सामने खेळले आहेत.
Virat Kohli
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आहे, ज्याने भारतासाठी १३८ टी२० सामने खेळले आहेत.
Hardik Pandya
Sakal
पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने भारतासाठी सर्वाधिक १५९ टी२० सामने खेळले आहेत.
Rohit Sharma
Sakal
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal