पुजा बोनकिले
पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत ध्वजारोहन केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वरोहन केले.
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ध्वजारोहन केले.
लखनऊ येथील विधान भवनात आदित्यनाथ योगी यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.
भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसेन यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहन केले.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी स्वातंत्र्यदिनी त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहन केले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये ध्वजारोहन केले.