Vinod Dengale
डिफेन्स एक्सपोर्टमध्ये भारत गेल्या अनेक वर्षांपासून आपले वर्चस्व वाढवत आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागच्या आर्थिक वर्षात भारताने तब्बल 38424 कोटी रुपयांची विक्रमी निर्यात केली.
2024-25 च्या तुलनेत गेल्या वर्षी तब्बल 62% वाढ झाली असून 2014-15 च्या तुलनेत सध्या 30 पट अधिक निर्यात होत असल्याची सांगितले जाते
निर्यातीमध्ये भारत बुलेटप्रुफ जॅकेटपासून क्षेपणास्त्र, तोफा, लष्करी वाहनांपर्यंत अशा सर्वांचा समावेश आहे.
भारत जगभरातील 80 देशांना निर्यात करत असून यात आर्मेनिया, म्यानमार, फ्रांस, अमेरिका या देशांना सर्वाधिक विक्री होते.
या व्यतिरिक्त फिलिपाईन्स, नेपाळ, श्रीलंका आदि देशही भारताकडून खरेदी करतात.
स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटच्या आकडेवरीनुसार आजही अमेरिका संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत पहिल्या क्रमांकावर आहे.
E85 गाडीमध्ये 100 टक्के पेट्रोल टाकल्यास काय होईल?
Flexibility of Flex-Fuel Engines
esakal