सकाळ डिजिटल टीम
आयसीसीच्या T20 फलंदाजीच्या नवीन क्रमवारीत भारताचे दोन स्टार खेळाडू अव्वल स्थानावर आहेत.
India T20 rankings
esakal
त्याच्या दमदार फलंदाजीमुळे अभिषेक शर्माला ८७५ गुण मिळाले आहेत. तो T20 जगातील अव्वल फलंदाजांमध्ये आहे, आणि तो या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.
Abhishek Sharma
esakal
ईशान किशनेही आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवली आहे. त्याचे ८७१ गुण असून तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Ishan Kishan
esakal
दोन भारतीय फलंदाज पहिल्या दोन क्रमांकांवर आहे, ही भारतासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. ICC T20 मध्ये भारताचा दबदबा पुन्हा एकदा दिसून आला आहे.
India T20 rankings
esakal
या यादीत तिलकने टॉप-१० मध्ये स्थान मिळवल आहे, आणि तो या यादीत 6 व्या यादीत आहे.
tilak varma
esakal
सूर्यकुमारची क्रमवारी थोडी यंदा घसरली असून तो ७ व्या क्रमांकावर आहे.
Suryakumar Yadav
esakal
भारतीय फलंदाजांची स्फोटक शैली, धैर्य आणि संयम हे त्यांचे मोठे सामर्थ्य आहे. ICC T20 मध्ये भारताचे नाव चमकले आहे.
India T20 rankings
esakal
IPL 2026: नाशिकचा साहिल पारख आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यास सज्ज
Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals
esakal