99 वर्षांपूर्वी मुंबईत देशातला पहिला पेट्रोल पंप, हँडपंपने पुरवठा; १ लीटर पेट्रोलचा दर किती?

सूरज यादव

पेट्रोल पंप

भारतात आजघडीला १ लाखापेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत. मात्र तुम्हाला माहितीय का देशातला पहिला पेट्रोल पंप कुठे सुरू झाला होता?

First petrol pump in india

|

Esakal

१९२८

भारतातला पहिला पेट्रोल पंप १९२८ मध्ये मुंबईत सुरू झाला होता. त्यावेळी मुंबईला बॉम्बे असं म्हटलं जायचं.

First petrol pump in india

|

Esakal

बर्मा शेल स्टेशन

बर्मा शेलने सुरू केलेला हा पेट्रोल पंप पुढे भारत पेट्रोलियम म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला बर्मा शेल स्टेशन म्हटलं जायचं.

First petrol pump in india

|

Esakal

बर्मा शेल कंपनी

बर्मा शेल ही ब्रिटिश कंपनी होती. हीच कंपनी पुढे भारत पेट्रोलियम बनली. आज देशभरात या कंपनीचे जवळपास २५ हजार पंप आहेत.

First petrol pump in india

|

Esakal

वरळी

ह्युजेस रोड म्हणजेच सध्याच्या अॅनी बेझंट रोड वरळी इथं हा पेट्रोल पंप चालवला जात होता. त्यावेळी दोन हातांनी चालणाऱ्या डिस्पेंसरने हा पंप चालवला जात असे.

First petrol pump in india

|

Esakal

साठवण क्षमता

बर्मा शेल स्टेशनवर पंपाची इंंधन तेलाची साठवण क्षमता जवळपास ९०० ते १२०० लीटर इतकी होती.

First petrol pump in india

|

Esakal

परदेशातून आयात

भारतात त्या काळात एकही रिफायनरी नव्हती. त्यामुळे पेट्रोल म्यानमार, इराण आणि पश्चिम आशियातून जहाजातून आणलं जायचं.

First petrol pump in india

|

Esakal

वाहतूक

जहाजातून आलेलं पेट्रोल ट्रक किंवा बैलगाड्यांमधून ड्रममध्ये भरून आणलं जायचं. तर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी हँडपंपचा वापर केला जायचा.

First petrol pump in india

|

Esakal

किंमत

१९२८मध्ये पेट्रोलची किंमत १ आणे ते २ आणे प्रती लीटर इतकी होती. पैशांच्या हिशोबात सांगायचं झालं तर ६ ते १२ पैसे इतका दर होता. एक रुपयात १६ लीटर पेट्रोल मिळायचं.

First petrol pump in india

|

Esakal

पाकिस्तानात पेट्रोलचे दर गगनाला, एक लीटर किती रुपयांना?

Which State Has Highest Petrol Price in India

|

esakal

इथं क्लिक करा