पाकिस्तानात पेट्रोलचे दर गगनाला, एक लीटर किती रुपयांना?

Shubham Banubakode

यूएस-इराण तणाव

अमेरिका-इराण युद्धासदृश तणावाचा परिणाम फक्त भारतावरच नाही, तर शेजारी देश पाकिस्तानवरही दिसत आहे.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

इंधन टंचाईची झळ

भारतासारखीच परिस्थिती पाकिस्तानमध्येही निर्माण झाली असून इंधन पुरवठ्यावर दबाव वाढला आहे.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

आठवड्यात दुसरी दरवाढ

पाकिस्तानमध्ये अवघ्या एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढवण्यात आले आहेत.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

अधिकृत निर्णय

ऊर्जा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

पेट्रोलमची किंमत वाढली

पेट्रोलची किंमत 399.86 पाकिस्तानी रुपयांवरून वाढून 414.78 रुपये प्रति लिटर झाली आहे.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

डिझेलच्या दरातही वाढ

हाय स्पीड डिझेल (HSD) ची किंमत 399.58 रुपयांवरून वाढून 414.58 रुपये प्रति लिटर झाली आहे.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

कर भार वाढवला

पाकिस्तान सरकारने इंधनावर लागणारी लेव्हीही वाढवली असून मागील दोन आठवड्यांत मोठी दरवाढ झाली आहे.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

IMF मदतीनंतही दरवाढ

IMF कडून 1.32 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा झालेली असतानाही पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pakistan Petrol Price Above 400

|

esakal

इथे रोज संध्याकाळी ४ वाजता पडतो पाऊस, कारण काय?

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

हेही वाचा -