भारतातील या राज्यात Income Tax भरावा लागतं नाही! तुम्हाला माहिती आहे का?

Vinod Dengale

नो टॅक्स

आज देशभरात लोक मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स भरत आहे. मात्र देशात एक राज्य असे आहे जिथे कितीही मोठे उत्पन्न असले तरी लोकांना टॅक्स भरावा लागत नाही.

No Tax

|

eSakal

सिक्कीम

ते राज्य आहे सिक्कीम. सिक्कीम 1975 मध्ये भारतात सामील झाले. त्याआधी ते स्वतंत्र हिमालयीन राज्य होते

Sikkim

|

eSakal

300 वर्षांचा इतिहास

सिक्कीमवर सुमारे 300 वर्षे राजघराण्याचे राज्य होते. त्या काळात स्थानिक रहिवाशांना आयकर म्हणजेच Income Tax भरावा लागत नव्हता.

History

|

eSakal

भारतात विलीन

1975 मध्ये सिक्कीम भारतात विलीन झाले, तेव्हा काही विशेष अधिकार कायम ठेवण्यात आले. त्यात आयकर सवलतीचाही समावेश होता.

India

|

eSakal

सवलत कुणाला

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सवलत सर्वांसाठी नाही तर फक्त सिक्कीमच्या मूळ रहिवाशांसाठी आहे.

who gets benefits 

|

eSakal

दुबई

उदाहरणार्थ, दुबईमध्ये उत्पन्न कर न भरण्याचा फायदा तिथे राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मिळतो.

Dubai

|

eSakal

रहिवासी नोंदी

या सवलतीसाठी जुन्या रहिवासी नोंदी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे राजस्थान, पंजाबमधील अनेक कुटुंबे तेथे पिढ्यानपिढ्या राहत असून त्यांना हा अधिकार नाही.

Resident

|

eSakal

पावसाळ्यात इम्युनिटी आणि ताकद वाढवण्यासाठी खा 10 गोष्टी!

Doctors Recommend These 10 Foods to Boost Immunity and Energy During Monsoon

|

esakal

हेही वाचा