Vinod Dengale
मक्यामध्ये व्हिटॅमिन C, B तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच त्यातील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
Corn
eSakal
आवळ्यात व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी वाढविण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो.
Amla
eSakal
लसूण हा नैसर्गिकरीत्या जंतुनाशक आहे. यात ‘अॅलिसिन’ असते ज्यामुळे इम्युनिटी वाढते.
Garlic
eSakal
हळदीतील ‘कर्क्युमिन’ हा घटक दाह कमी करण्यास आणि शरारत रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
Turmeric
eSakal
पावसाळ्यात आले खाल्ल्याने पचन सुधारते, पोटातील त्रास कमी होतो आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
Ginger
eSakal
कारल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. यामुळे यकृत स्वच्छ होते आणि पचनसंस्था निरोगी राहते.
Bitter Gourd
eSakal
संत्री, मोसंबी आणि लिंबू यांसारखी फळे व्हिटॅमिन C ने भरपूर असतात. यामुळे इम्युनिटी मजबूत होते आणि फायबर देखेळ मिळते.
Citrus Fruits
eSakal
मूग डाळीमध्ये प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. त्यामुळे पावसाळ्यात पोट दुखत असल्यास डाळ खावी.
Moong Dal
eSakal
जांभळामध्ये व्हिटॅमिन C, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे इम्युनिटी वाढवण्यास तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
Jamun
eSakal
पपईमध्ये ‘पपेन’ नावाचे पाचक एन्झाइम असते, जे अन्नाचे पचन सुलभ करते. तसेच व्हिटॅमिन C रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
Papaya
eSakal
8 Hidden Monsoon Gems in Maharashtra You Must Visit Before Everyone Else Finds Them
eSakal