सर्वात मोठी तेलखाण आपल्या महाराष्ट्रात! मुंबईच्या समुद्रात ‘काळं सोनं’

Sandip Kapde

परिचय

भारतातील सर्वात मोठी कच्च्या तेलाची खाण महाराष्ट्रात असून ती देशासाठी ऊर्जा स्रोताचा कणा ठरली आहे.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

स्थान

ही खाण अरबी समुद्रात मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे १६० ते १७६ किलोमीटर अंतरावर आहे.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

शोध

१९७४ साली या ठिकाणी ‘काळं सोनं’ सापडल्याने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल झाला.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

उत्पादन

१९७६ पासून येथे नियमितपणे कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू झाले आहे.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

ओळख

या तेलक्षेत्राला ‘बॉम्बे हाय’ किंवा ‘मुंबई हाय’ म्हणून ओळखले जाते.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

विस्तार

येथून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्खनन केले जाते.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

योगदान

भारताच्या एकूण कच्च्या तेल उत्पादनात या क्षेत्राचा सुमारे ३८ टक्के वाटा आहे.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

संस्था

हे संपूर्ण क्षेत्र ओएनजीसी या सरकारी कंपनीद्वारे चालवले जाते.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

तंत्रज्ञान

येथे ‘सागर सम्राट’ सारख्या आधुनिक ड्रिलिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

नवीन शोध

२०१७ मध्ये ‘अमृत’ आणि ‘मुंगा’ या नवीन तेल विहिरींचा शोध लागला.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

महत्त्व

मुंबई हाय हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

आर्थिक

या तेलक्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

इतिहास

मुंबई हायचा शोध हा भारताच्या औद्योगिक विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

साठा

येथे देशातील सर्वात मोठा तेलसाठा असल्याचे मानले जाते.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

भविष्य

आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुढील काळातही येथे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai High: India’s Hidden Black Gold Beneath the Sea

|

esakal

गॅस, पेट्रोल नव्हते... छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंधन काय होते?

Fuel in Shivaji Maharaj’s Era: What Did People Use?

|

esakal

येथे क्लिक करा