Asia Cup 2025 मध्ये सर्वाधिक झेल सोडणारे संघ; टीम इंडिया 'या' क्रमांकावर

Pranali Kodre

Catches win Matches

क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की 'Catches win Matches' म्हणजेच झेल तुम्हाला सामना जिंकवून देऊ शकतात.

Team India

|

Sakal

झेल महत्त्वाचे

त्यामुळे क्षेत्ररक्षणावेळी योग्य वेळी परिस्थितीचं भान ठेवून झेल घ्यावे लागतात. मात्र आशिया कप २०२५ मध्ये सहभागी संघांच्या खेळाडूंकडून झेल घेण्यात चूका होताना दिसत आहे.

Team India

|

Sakal

भारतीय संघाकडून झाल्या चूका

भारतीय संघही झेल घेताना चुका करताना दिसला आहे. सुपर फोरमध्ये बांगलादेशविरुद्धही झालेल्या सामन्यात भारताने तीनहून अधिक झेल सोडले होते.

Team India

|

Sakal

अव्वल क्रमांक

आशिया कपमध्ये सर्वाधिक झेल सोडण्याच्या बाबतीतही सध्या २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे.

Team India

|

Sakal

१२ झेल सोडले

भारताने आशिया कप २०२५ मध्ये पहिल्या ५ सामन्यांत १२ झेल सोडले आहे, जे इतर सर्व संघांपेक्षा अधिक आहेत.

Team India

|

Sakal

दुसरा क्रमांक

भारतापाठोपाठ हाँग काँग आहे, त्यांनी ११ झेल सोडले आहेत. २४ सप्टेंबरपर्यंत भारत आणि हाँग काँग या दोन संघांनीच १० हून अधिक झेल सोडले आहेत.

Hong Kong

|

Sakal

सर्वाधिक झेल सोडणारे संघ

भारत आणि हाँग काँग पाठोपाठ आशिया कप २०२५ मध्ये सर्वाधिक झेल सोडण्याबाबत बांगलादेश (८), श्रीलंका (६), अफगाणिस्तान (४), ओमान (४), पाकिस्तान (३) आणि युएई (२) यांचा क्रमांक लागतो.

Most Dropped Catches in Asia Cup 2025

|

Sakal

अभिषेक शर्माची ICC क्रमवारीत हा टप्पा गाठणारा तिसराच भारतीय

Abhishek Sharma Tops the ICC T20I Ranking

|

Sakal

येथे क्लिक करा