कॅप्टन शुभमन गिल सज्ज! कसोटी मालिकेपूर्वी खास फोटोशूट

Pranali Kodre

रोहित-विराटची कसोटीतून निवृत्ती

भारतीय क्रिकेटला मे २०२५ मध्ये मोठे धक्के बसले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Rohit Sharma - Virat Kohli | Sakal

रोहित शर्मा

निवृत्तीची घोषणा करताना रोहित भारताचा कसोटी कर्णधारही होता.

Rohit Sharma | Sakal

कर्णधारपद रिक्त

त्यामुळे त्याच्या निवृत्तीनंतर भारताचे कसोटी कर्णधारपद रिक्त झाले होते.

Rohit Sharma | Sakal

कसोटी मालिका

दरम्यान, भारताचा २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

Team India | Sakal

नवा कसोटी कर्णधार

त्यामुळे रोहिच्या निवृत्तीनंतर काही दिवसातच २५ वर्षीय फलंदाज शुभमन गिल याच्याकडे भारताच्या निवड समितीने कसोटी संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवली.

Shubman Gill | India Test Captain | Sakal

३७ वा कसोटी कर्णधार

त्यामुळे गिल भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार ठरला आहे. शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये असून कसोटी मालिकेची तयारी करत आहे.

Shubman Gill | India Test Captain | Sakal

खास फोटोशूट

यादरम्यान, शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी खास फोटोशूट झाले असून त्याचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.

Shubman Gill | India Test Captain | Sakal

तुमचा कसोटी कर्णधार

या फोटोंमध्ये गिलने कर्णधाराचा कोट घातल्याचे दिसत असून त्याला कॅप्शन दिले आहे की 'लोकहो, तुमचा कसोटी कर्णधार, शुभमन गिल.'

Shubman Gill | India Test Captain | Sakal

विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डचा पगार माहितीये का? ऐकाल तर हादरून जाल

Virat Kohli - Anushka Sharma | Sakal
येथे क्लिक करा