Saisimran Ghashi
रेवाच्या महाराजांचे हत्ती,दिल्ली दरबार, १९०३ फोटो
भेंडी बाजाराचे दृश्य ब्रिटिशकालीन बॉम्बे, १८९० फोटो.
१९३० चा बंगळुरू येथील कॅन्टोन्मेंटमधील रसेल मार्केटचा फोटो
दुसऱ्या महायुद्धातील शत्रूच्या हल्ल्यापासून सुटलेला ताजमहाल, १९४२ चा फोटो
१९ व्या शतकातील फ्लोरा फाउंटन चौक, मुंबई, १८९० फोटो
ओरिजनल काला घोडा आणि किंग एडवर्ड सातवा बॉम्बे, १८८५ फोटो
भारतातील प्राणी म्हणून चित्ते, १९४२ सालचा फोटो
हिंदुस्तान टाईम्स, १९४७ मध्ये स्वतंत्र भारताची पहिली बातमी.
हे आहेत पुणे शहरातील दुर्मिळ वास्तूंचे फोटो. पुणे विद्यापीठ, शनिवार वाडा आणि मंडई मार्केट.